पात्रता, कागदपत्रे व अर्ज कसा कराल?

पात्रता

 • व्यक्तीगत व्यावसायीक,
 • स्वयंसहाय्यता बचत गट,
 • शेतकरी उत्पादक संस्था,
 • शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत
 • स्थापन झालेल्या कंपनी,
 • सहकारी दुध उत्पादक संस्था,
 • सह जोखिम गट (जेएलजी),
 • सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.

कागदपत्रे

 • सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर),
 • पॅनकार्ड,
 • आधार कार्ड,
 • रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र,
 • वीज देयकाची प्रत), छायाचित्र,
 • अनुभवाचे प्रमाणपत्र,
 • वार्षिक लेखामेळ,
 • आयकर रिटर्न,
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र,
 • जमिनीचे कागदपत्र,
 • बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून,
 • जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.

कसा कराल अर्ज?

या योजनेंतर्गत पशुपालकांना गावामध्ये कोंबड्यांसाठी पोल्ट्री फार्म, मेंढ्या, शेळ्या व डुकरांसाठी शेड बांधणे, चारा व चारा व्यवस्था यासाठी त्याच्या किमतीच्या 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी, तुम्ही https://dahd.nic.in/national_livestock_mission ला भेट देऊ शकता. यावर तुम्ही विचारलेली माहिती भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता.