मागणी मान्य

मागणी मान्य: ज्यांची वय जास्त होत. अशा विध्यार्थ्यांना कुठल्याही सरकारी नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा जास्त झालेल्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष वाढवून देण्याची मागणी ही राज्य सरकार कडे केली होती. विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने सकारात्मक रित्या विचार करून मान्य केली आहे. तसेच सरकारने याबाबतचा आदेश सुद्धा जारी केला आहे. सरळ सेवेत भरन्यात येणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयाच्या सवलती मध्ये दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहे.