वेळापत्रक जाहीर

आयसीसी विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. तर विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. हा विजेतेपदाचा सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

 

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात करणार आहे