10th board नमस्कार मित्रांनो सरकारचं मोठा निर्णय 10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 10 वी 12 वी विद्यार्थ्यांना पेपर दिलेला आहे ते पास झालेल्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये मिळण्याची संधी आहे.
सायबेज खुशबू संस्थेच्या निवड प्रक्रियेतून दरवर्षी जवळपास 300 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा लागतो अर्ज कसा करायचा. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध असून याचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 30 जून 2023 आहे त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरून शिष्यवृत्तीचा लवकर लवकर लाभ घ्यावा असे सायबेज खुशबू संस्थेचे मालक प्रशांत महामुनी यांनी प्रस्तुत केले आहे.10th board
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
10th board केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन कर्जाची परीक्षा सुरू झाली आहे याची अंतिम मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांचा गाणे बारावीचे आता पेपर घेऊन जे उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पुढील पदवी अभ्यासक्रमाला पूर्वेस घेतले असल्यास त्यांना 10 ते 20 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे.
10th board नमस्कार मित्रांनो सरकारचं मोठा निर्णय 10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 10 वी 12 वी विद्यार्थ्यांना पेपरजे व्यवसायिक अभ्यासक्रम करतील त्यांना पन्नास हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल .
10th board अर्ज करण्याची वयोमर्यादा ही 18 ते 25 वर्षाच्या आत मध्ये आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातींना 15 टक्के आणि अनुसूचित जातींना 7.5% आणि ओबीसी सत्तावीस टक्के आणि अपंगांना पाच टक्के शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे.