६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू; अशी करा नोंदणी

६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू; अशी करा नोंदणी

६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू (sand): १ मे कामगार दिनाचे औचित्य निमित्त आजपासून (दि. १) मे पासून फक्त ६०० रुपयामध्ये १ ब्रास वाळू देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. उन्हाळ्यामुळे नदीतील असलेल्या पाण्यामुळे वाळू ठिकाणच्या सर्व्हेला अडथळे निर्माण होत असल्यामुळे वाळू (sand) उत्खनन आणि निविदा प्रक्रिया मे महिन्यामध्ये सुरू झालेली आहे. तसेच वाळू उपसण्यावर ‘एनजीटी’चे निर्बंध लावलेले आहेत.

६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू (sand)

कमी पैश्यामध्ये वाळू आता जनतेला मिळावी. तसेच चुकीच्या मार्गांनी वाळू (sand) उपसणाऱ्या वाळूमाफीयांवर चाप बसावा याकरिता महाराष्ट्र शासनाने वाळू धोरण जाहीर केले आहे. दिनांक १ मे पासून या 600 रुपये ब्रास वाळूची अंमलबजावणी होणार होती. असे बोलल्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे निकष आणि राज्याच्या वाळू धोरणातील नियम, टप्प्यांमुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये वाळू मिळणार आहे. (sand)

हे पण वाचा: pm kisan sanman nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता या दिवशी येणार

‘आरटीओ’ च्या माध्यमातून ट्रक, ट्रॅक्टर प्रती किलोमिटर निहाय वाहतूक दर किती असणार हे निश्चित होऊ शकते. नदी गटातील वाळूचे (sand) निरीक्षण करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाऊ शकते. तसेच तालुका पातळीवर वाळू संनियंत्रित समिती तर जिल्हास्तरीय पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची समिती असू शकते. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, अभियंता, पोलीस आयुक्त, भूजल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाचे अधिकारी आहेत. (sand)

वाळू नोदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू (sand) आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • एक पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक ओटीपी साठी

वाळू (sand) नोंदणी कशी करायची त्यासाठी येथे क्लिक करा

६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू
६०० रुपयात मिळणार १ ब्रास वाळू

Leave a Comment