Increase Anganvadi Sevika salary

Anganwadi Sevika Salary Hike News Today: मित्रांनो अंगणवाडी सेविकांना सध्या दुहेरी आनंद मिळाला असून तो म्हणजे अंगणवाडी सेवक आणि मदतनीस पदांच्या बलवीस हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुद्धा सुरू झाली असून सोबतच त्यांचे मानधनही दुप्पट करण्याचा शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेवकांच्या वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आत्ता एक नुकतीच बैठक वर्षा निवासस्थानी पार पडलेली आहे.

या बैठकीमध्ये मुख्य प्रश्न तो म्हणजे अंगणवाडी सेवकांच्या भरती विषयी होता तर मित्रांनो या भरतीमध्ये बलवीस हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया निघालेली असून त्यानंतर अंगणवाडी सेविकांचा दुसरा प्रश्न म्हणजे मानधना बद्दल होता तर मित्रांनो मानधनाबद्दल असा निर्णय घेण्यात आलेला आहे की मानधन यावेळेस अंगणवाडी सेवकांना दुप्पट मिळणार आहे आणि याबद्दलचा शासन निर्णय देखील काढलेला आहे. मित्रांनो आपल्या राज्यामध्ये सध्या वीस हजार अंगणवाडी सेवकांची भरती सुरू होणार आहे आणि 10 मार्चपासून ही भरती सुरू होणार आहे.

तसेच या पाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये दुप्पट वाढ तसेच त्यांना नवे मोबाईल जागा भाडे तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची संख्या वाढवणे इतर प्रश्न सर्व मांडण्यात आलेले आहेत आणि हे मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे. मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी सध्या लवकरच नवी मोबाईल त्यांना देण्यासाठी शासनाकडून तब्बल 125 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आलेले आहे आणि त्यांच्या मानधनाचा निर्णय देखील निकाली काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांचा मानधन बद्दल म्हणजेच पगार त्यांना किती मिळणार आहे हा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती सविस्तर पाहू शकता.

शासन निर्णय पहा

Leave a Comment