Skip to content- दौंड तालुक्यासाठी एकूण दोन कोटी 14 लाख 80 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे यामध्ये 28 शेतकरी 30 बाधित गावे आहेत.
- पुरंदर तालुक्याला एकूण 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये 146 गावं आणि 27 हजार 841 शेतकरी आहेत.
- बारामती तालुक्यासाठी एकूण नुकसान भरपाई 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये इतकी असून यामध्ये 101 गावं आणि 8417 शेतकरी आहेत
- शिरूर तालुक्यासाठी एकूण 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई आहे. यामध्ये 146 गावं आणि 28 हजार 841 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
- भोर तालुक्याला 23 लाख दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये 78 गावं आणि 523 शेतकरी आहेत.
- वेल्हा तालुक्याला 39 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये दोन गावं आणि अकरा शेतकरी आहेत.
- मावळ तालुक्याला 3 लाख 26 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये सात गावं आणि 114 शेतकरी आहेत.