सीएससी मध्ये या पोर्टलवर आल्यावर आधार कार्ड नंबर टाकून जर अशा प्रकारे तुमची माहिती दाखवत नसेल, तर समजा तुम्ही या ५०,००० अनुदानासाठी अपात्र आहे असे कळते. अशाप्रकारे तुमचा आधार कार्ड घेऊन सीएससी केंद्रात जा आणि तिथे या पद्धतीने तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही हे पाहून घ्या. तसेच एखाद्या ठिकाणी माहिती चुकली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या कारण २० ऑक्टोबर पासून हे प्रस्थान अनुदान वाटप करण्यात येऊ शकते.
अनुदान पात्र यादी मध्ये नाव तपासा