MGNREGA Portal | ग्रामीण भागामधील लोकांना रोजगार mgnrega scheme मिळावा याकरिता मनरेगा ही योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेचा ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना खूप लाभ झाला. मात्र यामधून nrega mis report अनेक तक्रारीही यायला लागल्या. काही वेळा या तक्रारींची दखल घेतली तेव्हा, काही वेळा या तक्रारी दोलाफेर करण्यात आली. तर काही mgnrega scheme वेळा अर्ज डावलले गेले किंवा अर्ज दाखल करून घेतला जात नव्हते. मात्र आता इतर तक्रारींची दखल सर्रास घेतली जाईल. महाराष्ट्र nrega mis report महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्चला मनरेगा, महाराष्ट्र या वेबसाईटचं लोकार्पण केलेलं आहे. मनरेगा संदर्भातील ग्रामीण लाभार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात येणार आहे.
काय आहे मनरेगा | MGNREGA Portal
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना MGNREGA Portal ही योजना ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना वर्षातील किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, या कामातून झालेल्या आर्थिक कमाईमधून nrega mis report त्यांचं जीवनमान सुधराव यासाठी ही योजना राबवत आहे. 2 फेब्रुवारी 2006 रोजी ही योजना चालू झाली होती. या योजनेचा लाभ mgnrega scheme ग्रामीण क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणात मिळाला होता.
अशी आहे वेबसाईट
mahaegs.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून मनरेगाची nrega mis report सध्या चालू असलेली कामं, मुख्यप्रष्ठ, विविध तक्रारी इत्यादींची माहिती मिळवता येईल. तसेच पूर्वी दाखल केलेल्या तक्रारींचं निवारण झालं आहे की नाही हे देखील तपासता येईल. अशा रीतीने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून फायदा होईल. mgnrega scheme
अशी नोंदवा तक्रार | MGNREGA Portal
- mahaegs.maharashtra.gov in ही वेबसाईट उघडेल.
यानंतर ‘तुमची तक्रार नोंदवा’ या पर्यायावर क्लिक करा. - यानंतर दुसर पेज ओपन होईल तिथे आपला मोबाईल क्रमांक टाका. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर साइन इन करण्यासाठी एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
- यानंतर पुढे आपलं नाव टाका. त्यानंतर मुख्यप्रष्ठ उघडेल. मुख्यप्रष्ठ वर ‘नवीन तक्रार नोंदवा’ या पर्यायावर क्लिक करा. mgnrega scheme
- यानंतर मागितलेले तपशील अचूक भरल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल