Government Scheme | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना; शेतकरी कर्जमुक्त होणार

Government Scheme | agricultural देशामध्ये आणि राज्यांमध्ये पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीकडे वळले जाते. शेतीची govt schemes for farmers फक्त भारतासाठी मर्यादित नसून पूर्ण जगभरात शेतीमधून उत्पन्न घेतले जाते. शेतकरी शेती मधून विविध प्रकारचे पिके घेत असतो. पण कधी कधी अवकाळी पावसामुळे agricultural तर कधी कधी अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व पिकांचे नुकसान होते. या काळातच शेतकऱ्याला अधिकाधिक कर्ज Government Scheme काढण्याची वेळ येते. govt schemes for farmers एक कर्जापासून मुक्त व्हावे यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली.

agricultural: राज्यामधील 153 लाख शेतकऱ्यांना कर्ज व्यापारी बँका आणि मध्यवर्ती govt schemes for farmers बँका शेतकऱ्यांना कर्ज देत असतात. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे पीक कर्ज मिळवण्यासाठी agricultural मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यामुळे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आल आहे. | govt schemes for farmers

या पात्र शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ | Government Scheme

  • या योजनेमार्फत सरकारी नोकरदार किंवा टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीस लाभ मिळत नाही.
  • अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
  • फळबाग व पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येतो.
  • लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अंगठा आणि सही शिक्का असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

Leave a Comment