pvc pipe: शेतकरी पाईपलाईन योजना शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करणे सोपे राहिले नाही. त्यांनी आपले उत्पन्न वाढायला हवे. यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असते. आपण शेतकरी pvc pipe पाईपलाईन अनुदान या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या पाईपलाईन योजना मार्फत शासन शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान देत आहे.
मला माहित असेलच की राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. यामधील एक योजना कृषी pvc pipe पाईपलाईन अनुदान योजना आहे. त्यामुळे या योजने करिता राज्य सरकार शेतकऱ्यांना 70% पर्यंत अनुदान देत आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.
pvc pipe: शेतकरी पाईपलाईन योजनासाठी 70 टक्के अनुदान ऑनलाईन येथे अर्ज करा
शेतकरी पाईपलाईन योजना: तुम्ही महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या सिंचन स्वतःची माहिती भरायचे आहे. pvc pipe जर तुमच्याकडे विहीर असेल तर विहीर निवडा अथवा इतर सिंचन स्रोत निवडा. त्याचबरोबर तुम्हाला किती मीटर पाईपलाईन करायची आहे ती माहिती योग्यरीत्या व मोजून भरायची आहे.
महाडीबीटी च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून pvc pipe सरकार लॉटरी जाहीर करत असते. लॉटरी जाहीर झाल्यानंतर तुम्हाला या योजनेमार्फत एक मेसेज येईल. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
आवश्यक कागदपत्रे | pvc pipe
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक