1880 पासून चे सर्व जुने सातबारा फेरफार आपल्या मोबाईल मध्ये पहा

satbara utara : सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे. आवश्यक ठरते; अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत.satbara utara

 

ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे. संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे Land Record.

Old land record online check maharashtra आता या वेबसाईटवर जुने अभिलेख (फेरफार, सातबारा व खाते उतारे) असे पाहा…satbara utara

 

aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

या पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.

 

1880 पासून चे सर्व सातबारा आणि फेरफार उतारे चेक करा पहा

 

 

 

Leave a Comment