MSEDCL Bill Payment नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे बातम्या पाहत असतो त्यातील काही बातम्या खास असतात अशीच एक आनंदाची बातमी आपणास घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे विज बिल संबंधित आत्ताच आलेल्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार आहेत शासन निर्णय आले आहे राज्य शासनाकडून विज बिल्ला संबंधी नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे विज बिल सरसकट माफ करण्याबाबत राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला अनुदान वितरित करण्यात आला आहे यासंदर्भात उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून 19 ऑक्टोंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे MSEDCL Bill Payment.
राज्यात अनुसूचित जातींच्या संबंधी कृषी पंप धारक तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरामध्ये सवलत सवलत मिळण्यासाठी आदिवासी विभागाकडून विकास विभागाकडून वीज पुरवठा करण्यात येतो यासाठी वीज दरात सवल देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून 2023 करिता महावितरण कंपनीत 200 कोटी रुपये निधी अर्थसहाय्यक देण्यात आला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांन आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यास सतत कोटी रुपये महावितरण कंपनी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे MSEDCL Bill Payment