Suzuki Access : दिवाळीच्या मुहूर्तावर पाच हजार रुपयांमध्ये नवीन Suzuki ची स्कूटी आना दरात!

देशातील दुचाकी ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शानदार स्कूटर उपलब्ध आहेत. मात्र त्याच्या किमती देखील खूपच जास्त आहेत. त्यामुळे अनेकांना नवीन स्कूटर खरेदी करणे अशक्य असते. मात्र आता कमी बजेट ग्राहक देखील अगदी सहज स्कूटर खरेदी करू शकता.

 

तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्हाला शानदार मायलेज देणारी स्टायलिश स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Suzuki Access 125 ही स्कूटर तुम्ही अवघ्या १० हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर जबरदस्त स्कूटर खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आ

 

स्कूटर खरेदी करायची असेल तर तिची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 85,300 रुपये आहे. तर ऑन रोड किंमत 1,02,250 रुपये आहे. मात्र तुम्हाला इतके पैसे भरायची गरज नाही. कमी बजेट ग्राहक EMI वर सहज ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकतात.

 

येथून ऑनलाईन करा 

Leave a Comment