Agriculture Loan: प्रति शेतकरी खात्यात जमा होणार तब्बल 1,00,000 रुपये

Agriculture Loan: प्रति शेतकरी खात्यात जमा होणार तब्बल 1,00,000 रुपये

Agriculture: नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. नियमित कर्जाची (Agriculture Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवण्यात येते. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतील पिकांवर 3,00,000 रुपयांचे कर्ज (Agriculture Loan) घेणाऱ्या व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यावरील व्याज देण्यात येणार आहे. याच संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आला आहे.

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना | Agriculture Loan

केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना व्याज (loan against agricultural land) सवलत योजना राबवली जाते. राज्यामध्ये पंजाबराव देशमुख व्याज योजने अंतर्गत 1,00,000 रुपयांचे कर्ज माफ केले जाते. त्यामुळे याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. नियमितपणे पिक कर्जाची loan against agricultural land परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% व्याज (loan on agriculture land) आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 3% व्याज अशा प्रकारे 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ होणार आहे. हा लाभ नियमितपणे आपल्या पिक कर्जाची (loan on agriculture land) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जातो.

किती निधीला दिली मान्यता?

शेतकऱ्यांना या पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम देण्यासाठी उपयुक्त असलेला 118.32 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली आहे. असा शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकाशित झाला आहे. शेतकऱ्यांनी पिक कर्ज (loan on agriculture land) घेतल्यास त्या कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास शेतकऱ्यांना हे व्याज खात्यात जमा होईल. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा नक्कीच होईल

1 thought on “Agriculture Loan: प्रति शेतकरी खात्यात जमा होणार तब्बल 1,00,000 रुपये”

Leave a Comment