‘गाळयुक्त शिवार’ साठीएकरी १५ हजार रुपये अनुदान अत्यल्प, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार लाभ

Alluvial ridge | निधी होणार उपलब्ध

Alluvial ridge: राज्यातील जलसाठ्यांमध्ये ४४ कोटी घनमीटर गाळ आहे. तसेच अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने TIER धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेत यंत्रसामग्रीसह इंधनावरील अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाळ वाहून खर्च घनमीटरला ३१ रुपये देण्याचे धोरण नेण्यासाठी एकरी १५ हजार रपये मर्यादेत स्वीकारले आहे. ही योजना कायगस्वरूपी अनुदान दिले जाणार आहे.

ASTUTE होणार उत्पादकता, उत्पन्नाचे मूल्यमापन

गाळयुक्त शिवार योजना राबविल्यावर एक अथवा दोन पावसाळ्यांनंतर जलसाठ्यात झालेली वाढ, शेतकऱ्यांची उत्पादकता, उत्पादन, उत्पन्नात आणि निव्वळ नफ्यातील वाढ, जीवनमान उंचावणे याचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणेकडून केले जाईल. ६०० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व १० FAT जुन्या जलसाठ्यांना योजनेत प्राधान्य राहील. गाळ उपसण्यासाठी परवानगी आवश्यक असेल. पाणीसाठा वाढविण्यासाठी वाळू उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागेल.

योजनेची वैशिष्टये

७ गाळ घेऊन गेलेले अत्यल्प भूधारक (एक हेक्टरपर्यंत) व लहान (१ ते २ हेक्‍टर) शेतकऱ्यांची यादी केली जाईल.

७ बहुभूधारक असले तरी विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब STR पात्र राहणार

एकरात oo घनमीटर गाळाच्या मर्यादेत अडीच एकरासाठी ३७ हजार ५०० रुपये अनुदान मिळणार

कामासाठी ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सादर करावा लागणार

जलसाठ्यातील अंदाजे उपलब्ध गाळाचा उल्लेख करावा लागणार

अनुदानास पात्र शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असल्यास पुढील हंगामापूवा ठिबकद्वारे सिंचनाची व्यवस्था करण्याचे लेखी द्यावे लागणार.

Leave a Comment