Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका मदतनीस साठी अर्ज भरायला 15 दिवसाची मुदत! 10 मार्च नंतर या ठिकाणी करा अर्ज

Anganwadi Bharti: अंगणवाडी भरती राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त मदतनीस व सेविकांची भरती चालू होणार आहे. सुरुवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर दहा मार्च ला नवीन महिला सेविका व इच्छा असणाऱ्या महिला अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.

 

यावर्षी पहिल्यांदाच सेविका पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सात ते आठ वर्षांनी ची भरती होत असल्याने बरे वर्ग तीन व वर्ग चार या संवर्गातून शासकीय नोकरीसाठी अर्ज करणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पद भरतीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पंधरा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहा मार्चपासून नवीन पदासाठी अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे.

Anganwadi Bharti 2023 online form

Anganbadi Bharti 2023: तुमचा तालुका असलेल्या ठिकाणी बाल कल्याण समितीच्या कार्यालयातर्फे अंगणवाडी सेविका अर्ज मागविण्यात येणार आहेत. पंधरा दिवसांमध्ये (शैक्षणिक पात्रते सह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून सादर करू शकता. नंतर बाल कल्याण अधिकारी अर्जाची तपासणी करत असतात आणि त्यानंतर प्राध्यानुसार यादी प्रसिद्ध केली जाते. तुमच्या तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची तपासणी करतात. निवड झालेल्या अर्जदाराच्या नावावर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसाचा कालावधी दिला जातो. त्यानंतर अंतिम निवड यादी (anganbadi Bharti list) प्रकाशित केली जाते.

 

निवड संदर्भातील काही महत्त्वपूर्ण सूचना anganwadi Bharti 2023

Leave a Comment