anganwadi Bharti New 2023
- एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची निवड केली जाते.
- शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या अर्जदाराचा निकाल गृहीत धरला जातो.
- शैक्षणिक पात्रता वय अशा सर्व बाबींमध्ये समान असल्यास चिठ्ठी काढून निवड केली जाते.
- तीस दिवसांमध्ये प्राप्त हरकती किंवा अक्षय प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवाराची फेर पडताळणी केली जाते.
- बाल विकास अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवाराच्या अंतिम निवडीचे अधिकार प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाते.
- अंगणवाड्यामधील मदतनीस किंवा सेविका पदासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला दोन पेक्षा अधिक मुलं असल्यास ती अर्ज करण्यासाठी अपात्र असतील. यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
- मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू हिंदी गोड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू बिल्लोरी बंजारा यापैकी किमान एक भाषा येणे असणे आवश्यक आहे.
anganwadi Bharti New 2023
Anganwadi Bharti 2023 – राज्यात 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय