BharOS – भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम येणार

BharOS – भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम येणार

स्वदेशी ‘मेड इन इंडिया मोबाईल ऑपरेटिंग (OS) BharOS‘ ची यशस्वी चाचणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम इंडियन इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी मद्रासच्या (I I T, Madras) इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे.

भारतातील 100 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना या ओएसचा फायदा होईल, असा दावा केला जातोय. या OS ची खास गोष्ट म्हणजे यामध्ये हाय-टेक सुरक्षा आणि गोपनियता दिली गेली असून, या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टममध्ये, युजर्सना त्यांच्या आवश्यकतेनुसार ॲप्स निवडण्यासाठी इनबिल्ट असले तरी त अनइस्टोल करता येईल व वापरण्यासाठी अधिक स्वात्यंत्र, नियंत्रण देण्यात आलं आहे.

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
जॉईन

1 thought on “BharOS – भारताची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम येणार”

Leave a Comment