technical desi Jugaad अप्रतिम जुगाड, कार आणि बाईक एकत्र करून बनवलेली तीन चाकी मायक्रो बाईक कार व्हिडिओमध्ये तुम्ही कारच्या शरीरात बाईक पाहू शकता,
परंतु या अनोख्या वाहनाला चार ऐवजी तीन चाके आहेत. ही तीन चाकी मायक्रो बाईक कार बाईक आणि कार एकत्र करून तयार करण्यात आली आहे. लोक आपला छंद पूर्ण करण्यासाठी विचित्र गोष्टी करतात आणि त्यात जुगाडही समाविष्ट असेल तर काय बोलावे. छंद आणि जुगाड यांचा असाच एक व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कारच्या शरीरात … Read more