Kusum Solar Yojana: पीएम कुसूम सोलार योजनेची सर्व माहिती, अनुदान, लाभार्थी हिस्सा, शासन हिस्सा पहा?
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियानासाठी (Meda) कुसुम सोलार पंप टप्पा ३ यासाठी राज्य सरकारने १५ कोटी २७ लाख ५४ हजार रुपयांचा निधी महाऊर्जेला (Mahaurja) देण्यासाठी मंजुरीदेण्यात आली आहे. राज्यामध्ये ज्या ठिकाणी वीजचे पोल पोहोचले नाही. अशा ठिकाणी कृषी पंपांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून राज्यात १ लाख सोलार पंप बसवण्यात … Read more