Solar Pump: सोलार कृषी पंप योजनेतील हे अर्ज होणार रद्द
Solar Pump पाणी सिंचनासाठी होत असलेला डिझेलचा वापर कमी व्हावा आणि प्रदूषणावरती आळा बसावा, यामुळे अनेक कारणासाठी शासनाच्या माध्यमातून 90% अनुदान देऊन सोलार पंप देण्यात येत आहेत. याच्यासाठी राज्यामध्ये पीएम कुसुम सोलार पंप (PM Kusum Solar Pump Yojana) ही योजना राबवणे सुरु आहे. परंतु योजनेची अंमलबजावणी होत असताना याच्यामध्ये अनेक गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले. या … Read more