Cotton Rate | कापूस 15,000 प्रती क्विंटल सर्व शेतकरी बांधवांना माहिती पोहचली पाहिजे

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
जॉईन

Cotton Rate | कापूस १५,००० प्रती क्विंटल सर्व शेतकरी बांधवांना माहिती पोहचली पाहिजे | Special Information For Farmers

Cotton Rate: शेतकऱ्यांना विशेष माहिती Special information for farmers शेतकऱ्यांना कापूस विकण्यास भाग पाडण्यासाठी सरकार विदेशातून कापूस आयात करण्याचा बहाणा करीत आहे, भारत देशाप्रमाणे इतरही देशात नैसर्गिक कारणाने कापसाचा तुटवडा निर्माण झाला आहे, कोणताही देश स्वतःची गरज पूर्ण न करता कोणत्याही देशाला कापूस निर्यात करणार नाही, म्हणून याचा कारणाने भारताला सुद्धा बाहेर देशातून कापूस मिळणार नाही. त्यांना आपल्या शेतकऱ्यांकडूनच कापूस विकत घ्यावा लागेल, भाव पाडण्यासाठी हा मोठा बहाणा व्यापारी लोक किंवा दलाल करीत असून शेतकऱ्यांनी आपला पांढरा सोना 15 हजार प्रती क्विंटल पेक्षा कमी भावाने विक्रीला नेऊ नये.

हे पण वाचा: Solar Eligible Farmer’s List | सोलार पंप योजना जिल्ह्यानुसार सर्व पात्र लाभार्थी यादी

Cotton Rate: In order to force the farmers to sell cotton, the government is pretending to import cotton from abroad, like India, there is a shortage of cotton in other countries due to natural causes, no country will export cotton to any country without meeting its own needs. 

So due to this India also will not get cotton from outside the country, they will have to buy cotton from their own farmers. Traders or brokers are making this big excuse to lower prices and farmers should not sell their white gold at less than 15 thousand per quintal.

हे पण वाचा: PM Awas Yojana List 2023: आवास योजनेची नवीन यादी जाहीर, येथे पहा गावानुसार संपूर्ण यादी

  • कापूस 15000 प्रती क्विंटल
  • शेतकऱ्यांनी आपला सोना कवडीमोल भावाने विकू नये
  • सर्व शेतकरी बांधवांना माहिती पोहचवा
Cotton Rate | कापूस 15,000 प्रती क्विंटल सर्व शेतकरी बांधवांना माहिती पोहचली पाहिजे
सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सर्वप्रथम येथे क्लिक कराClick Here
Website HomePageClick Here

Leave a Comment