Cotton Rate: आज, 3 एप्रिल रोजी राज्यातील कापूस बाजारात सर्वाधिक दर कुठे मिळाला?

cotton rate: राज्यात बाजारात कापूस आवक अजून स्थिर दिसत आहे. तर कापूस भावातील नरमाई अजूनही टिकून आहे. आज दि: 3 एप्रिल रोजी मानवत बाजारात ४ हजार १६० क्विंटलची cotton price सर्वाधिक आवक झाली. तर हिंगणघाट बाजारात सर्वाधिक ८,८५० रुपये प्रतिक्विंटलचा कापसाला भाव मिळाला.

एप्रिल महिना संपला तरी कापूस cotton price भावात शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली तेजी मिळाली नाही. आजही कापसाचे भाव दबावामध्ये आहेत. उलट 2 आठवड्यांमध्ये कापूस भावात झालेली वाढही कमी झाली. सरकी आणि खाद्यतेल बाजारामधील नरमाईचा कापसावर परिणाम झाल्याचं म्हंटले जातं आहे.

देशातील बाजारात आजही कापसाच्या cotton price भावामध्ये नरमाई कायम होती. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७,७०० रुपये ते 7,८५० रुपयांचा दर मिळाला आहे. बाजारात केवळ कापसाच्या भावातच नाही तर सरकी आणि सरकी पेंडेच्या दरातही नरमाई दिसत आहे.

Cotton Rate: अशाच माहितीसाठी आजच आमचे ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा

Cotton Rate

2 thoughts on “Cotton Rate: आज, 3 एप्रिल रोजी राज्यातील कापूस बाजारात सर्वाधिक दर कुठे मिळाला?”

Leave a Comment