Crop insurance या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू तात्काळ अर्ज करा

Crop Insurance मित्रांनो राज्यातील १० जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो १० जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे, तसेच या १० जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाला आहे Crop Insurance.

 

मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू झाला आहे. मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे.

 

येथे क्लिक करून पहा एकरी किती रुपये कोणाला मिळणार

शासन निर्णय काय आहे?

सप्टेंबर व आक्टोंबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेले अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे Crop Insurance.

Leave a Comment