शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी मिळणार उर्वरित 75% पिक विमा Crop Insurance

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये गेल्यावर्षी पाऊसाचा खंड हा पडला होता. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्याप्रमणावर नुकसान हे झाले होते. त्यामुळे राज्यातील प्रतेक जिल्ह्यातील जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत 50 टक्के हून अधिक नुकसान भरपाई ची अग्रिम रक्कम हि देण्यात आलेली होती.

तर काही जिह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा हा वाटप केला होता. तर काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असता शेतकऱ्यांना 25 टक्के पिक नुकसान भरपाई हि देण्यात नकार दिला.

पिक विमा कंपनीने राज्यातील काही जिल्ह्यांना पिक विमा हा देण्यास नकार दिला होता. पण हे सर्व प्रकरण केंद्र समिती कडे गेले त्या नंतर पिक विमा कंपनीला केंद्रीय मंडळाने मण्यात दिली त्यामुळे राज्यातील तब्बल 7 जिल्हांना पिक विमा हा भेटलेला नाही.

राज्याती नाकारलेल्या 7 जिल्ह्यांपैकी अंतिम 50 टक्के पेक्षा कमी आली आहे. त्या सर्व शेतकरी बांधवांना पिक विमा हा देण्यात येणार आहे.Crop Insurance

राज्यात गेल्या वर्षी पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान हे झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हि काजोर झाली होती. आणि यंदा यामुळे पिकांच्या उत्पादनात घट हि झालेली दिसून येत आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांची पैसेवरी हि 50 टक्के हून कमी असल्यामुळे त्यांना 75 टक्के पिका विमा हा दिला जाणार आहे.

पिक विम्याची उर्वरित 75 टाके जी काही राहिलेले आहे. आणि राह्लेल्या शेतकरी बांधवांना उर्वरित पिक विमा हा कधी मिळणार.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का ही माहिती महत्वाची वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा. Crop Insurance

Leave a Comment