Crop Insurence : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 19,000 हजार यादीत नाव पहा

Crop Insurence : महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा

 

बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय

 

योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घेऊया.याआधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना

 

खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2%, रबी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% एवढा हप्ता

 

भरावा लागायचा. ही रक्कम, 700, 1000, 2000 पर्यंत प्रतिहेक्टरी जायची.

 

 👉👉येथे गावानुसार यादीत नाव चेक👈👈 करा 

Leave a Comment