आणि जळगाव मध्ये जर पाहिलं तर 105 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 48 आणि वारी आलेले आहेत या ठिकाणी हे जिल्ह्यांची माहिती होती की ज्या जिल्ह्यांमध्ये जे काही गाव पात्र ठरलेले आहेत त्यांना लवकर त्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जाहीर होणार आहे या ठिकाणी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे वरील माहिती मध्ये तुम्ही पाहिले असू शकत नाही किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणात व कोणत्या गावांसाठी जाहीर झालेला आहे याची माहिती तुम्हाला कळली आहे लवकरच पिक विमा यादीतील त्यामध्ये आपले नाव पाहून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पिक विमा मिळणार का नाही वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता त्यासाठी लिंक वर क्लिक करा Crop loan धन्यवाद.
यावर क्लिक करून सविस्तरपणे माहिती पहा येथे क्लिक करा