Ek Shetkari Ek Dp Yojana
एक शेतकरी १ डीपी योजना Ek Shetkari Ek Dp Yojana या योजने-मार्फत शेतकऱ्यांना मोफत एक देण्यात येते. कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहिती असेल की शेतीतील पिकाला पाणी देणे गरजेचे असते. अनियमित लाईट किंवा रात्री कधीही कोणत्याही वेळेला लाईट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मोफत डीपी देण्यासाठी सरकारने एक शेतकरी एक डीपी योजना चालू केलेली आहे. ही योजना अनेक दिवसापासून सुरु आहे. पण अनेक शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्यामुळे या योजनेसाठी अर्ज करू शकले नाही.
Ek Shetkari Ek Dp Yojana: मित्रांनो एक शेतकरी एक डीपी या योजनेमुळे प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतःची एक डीपी शासनातर्फे देण्यात येणार आहे. यामधील ६० हजार शेतकऱ्यांची यादी प्रकाशित झाली आहे. ज्यांची नवे यादीत आहेत. त्या शेतकऱ्यांना मोफत डीपी देण्यात येणार आहे. तुम्हाला माहिती असेल की एक डीपी एक शेतकरी ही योजना शासनाने २०१८ मध्ये लागू केली होती. परंतु २०२२-२३ च्या काळामध्ये काहीच अडचणीमुळे ही योजना बंद करण्यात आलती.
या योजनेची माहिती मिळवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा