EPFO Pension Hike News | EPFOचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! ​​पेन्शनधारकांना मिळणार वाढीव पेन्शन

EPFO Pension Hike News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन लाभार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता पुन्हा एकदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अधिक पागर मिळण्याची संधी दिली आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शनचा पर्याय घ्यायचा आहे .त्यांना त्यासाठी आधी अर्ज करावा लागेल.(EPFO Pension Hike News) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्ज करण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिली आहे. 3 मे पर्यंत अर्ज करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्यात येणार असून त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्जाची तारीख वाढवली

EPFO Pension Hike News कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च ठेवली होती, परंतु आता ती 3 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या एका आदेशात म्हटले होते की, (EPFO Pension Hike News)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पेन्शन मिळवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ दिला गेला पाहिजे. यासाठी सुप्रीम कोर्टाने सर्व लाभार्थ्यांना 4 महिन्यांची मुदत देण्यास सांगितले होते

सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, दिलेली मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यात वाढ करण्याचा विचार केला आणि त्यानंतर शेवटची तारीख ३ मे पर्यंत वाढवली.EPFO Pension Hike News

यापूर्वी 2014 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे EPS मध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि पेन्शनपात्र वेतन रु. 6500 वरून रु. 15000 करण्यात आले होते. त्यानंतर, त्याचा तपशीलही नुकताच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने गेल्या आठवड्यात जाहीर केला. तपशिलांमध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सांगण्यात आले की, सर्व लाभार्थी अधिक पेन्शनसाठी अर्ज करू शकतात आणि देय तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला जाईल.EPFO Pension Hike News

Leave a Comment