EPFO Recruitment 2023 apply: ईपीएफओ मध्ये 2,859 जागांसाठी मेगा भरती

ईपीएफओ मध्ये 2,859 जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करू शकता.

पदाचे नाव आणि जागा: ईपीएफओ

1) सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) – 2674

2) स्टेनोग्राफर (ग्रुप C) – 185

शैक्षणिक पात्रता:

▪️ पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

▪️ पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी)

येथे ऑनलाईन अर्ज करा: recruitment.nta.nic.in/EPFORecruitment/Page/Page?PageId=1&LangId=P

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023 पर्यंत आहे.

फी: जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 700/- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा : 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे  एससी/एसटी:05 वर्षे सूट, ओबीसी:03 वर्षे सूट

Leave a Comment