Farmar Jugad: शेतकऱ्याने पपई काढण्यासाठी केला नामी शक्कल वापरून जुगाड

Farmar Jugad: नमस्कार शेतकरी मित्रांनो एका शेतकरी बांधवाने आपल्या पपई बागेमध्ये पपई काढण्यासाठी एक जुगाड केला आहे. या जुगडाच्या माध्यमातून पपई हि अगदी सहज काढता येते.

तुम्ही जर हा जुगाड पहिला तर म्हणान मानला पाहिजे या शेतकऱ्याला अगदी नामी शक्कल वापरून केलेला हा जुगाड पपई काढण्यासाठी याचा चांगल्याप्रकारे फायदा हा होत आहे.

मित्रांनो बरेच शेतकरी हे पपई काढण्यासाठी शिडीचा वापर हे मोठ्याप्रमाणावर करतात, पण आता शेतकऱ्यांना शिडीचा वापर न करता देखील पपई हि काढता येणार आहे.Farmar Jugad

तर मित्रांनो या शेतकरी मित्रांने हा जुगाड घरगुती पडक्या वस्तून पासून बनवलेला आहे. यामध्ये या जुगडासाठी एक 2 इंची पाईप तसेच 4 इंची रेड्युसर हा वापरलेला आहे. आणि फळाला इजा होऊ नये यासाठी फडक बांधलेलं आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

Leave a Comment