Food Security Card: या १४ जिल्ह्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे

Food Security Card

Ration Card new update, Ration Card new update Maharashtra

राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकरता ही योजना चालू करण्यात येणार आहे.

  • अकोला
  • अमरावती
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • जालना
  • परभणी
  • बुलढाणा
  • बीड
  • नांदेड
  • लातूर
  • यवतमाळ
  • वाशिम
  • वर्धा
  • हिंगोली

अशाच नवनवीन माहिती आणि योजना विषयी माहितीसाठी आमचा Whatsapp Group आजच जॉईन करा

Food Security Card: या १४ जिल्ह्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे