या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
घरगुती पिठाची गिरणी मोफत
free flour mill schemes 2023 अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
घराचा 8अ उतारा
उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
लाईट बिलची झेरॉक्स
मोफत पिठाची गिरणी बघा संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.
नियम व अटी (Flour Mill Machine)
लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे
वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर
नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा
तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल
त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Chhath Mai Girne
Radha
Khruoaya amhala dya🙏