Free Flour Mill Yojana Maharashtra: राज्य शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबवली जात आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाणार आहे. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील व बेरोजगार महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
मोफत पिठाची गिरणी (Free Flour Mill) ही विशेषत: म्हणजे महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. मोफत पिठाची गिरणी योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवरील माहिती शेवटपर्यंत वाचा आणि काळजीपूर्वक वाचा. येथे आम्ही या योजनेचे संपूर्ण तपशील आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र, अर्ज करण्यासाठी पात्रता निकष अशे सर्व तपशील दिले आहेत. तपशील काळजीपूर्वक वाचा आणि लवकर योजनेचा लाभ घ्या.