Free Flour Mill Yojana

Free Flour Mill Yojana शासनाकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना या राबवल्या जातात.त्यातच आता गरजू महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी मिळत आहे.म्हणजेच महिलांना शंभर टक्के अनुदान यावरती पिठाची गिरणी सरकारकडून देण्यात येत आहे.आणि यासाठी अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत.तर ही योजना काय आहे ते जाणून घेऊ.

Free Flour Mill Yojana मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार या योजनेचा लाभ हा घेण्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा? या योजनेत कोणत्या महिला अर्ज करू शकतात? कागदपत्रे काय असतील? आणि पात्रता काय असणार आहे? या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ