Free Tablet Yojana: काय सांगता? या विद्यार्थ्यांना सरकार देत आहे फ्री मध्ये टॅबलेट; पहा कोणती योजना आहे? त्वरित अर्ज करा व लाभ घ्या…

Free Tablet Yojana: विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी योग्य वेळी योग्य ते शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अलीकडे कित्येक विद्यार्थी असे आहेत ज्यांना शिक्षणाची जास्तीत जास्त आवड आहे. परंतु परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडचणी येत आहेत. तसेच शिक्षण घेता सुद्धा येत नाही. या गोष्टीचा विचार करून सरकारने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येणार आहे. तसेच त्यांचे भवितव्य सुधारता येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर पैशांच्या अभावी काही महत्त्वाच्या गोष्टींच्या अभावी शिक्षण घेता येत नसेल तर ही खरोखरच चिंतेची बाब आहे. परंतु नक्कीच या गोष्टीवर विचार करून सरकार तत्परतेने योजना राबवत आहे आणि विद्यार्थ्यांना योग्य तो पुरवठा करत आहे.

सरकारने राजभरातील काही पात्र विद्यार्थ्यांसाठी फ्री मध्ये टॅबलेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या टॅबलेटचा लाभ घेऊन विद्यार्थी त्यांचे पुढील अत्यंत महत्त्वाचे शिक्षण आहे ते पूर्ण करू शकतील. तसेच ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन त्यांना कोणतीही धावपळ न करता अगदी घरबसल्या शिक्षण घेता येईल आणि अभ्यासक्रम पूर्ण करून चांगली मार्क पडता येईल. यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. चला तर सरकारने राबवलेल्या फ्री टॅबलेट योजनेविषयी तपशील माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.. (Free Tablet Yojana)

Free tablet Yojana 2013 online registration | महात्मा ज्योति फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्यामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट, इंटरनेट, पुस्तके, ऑनलाइन प्रशिक्षण आणि मोफत मार्गदर्शन या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत (free tablet scheme).

namo e tablet: महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 2023-24 या परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी फ्री टॅबलेट योजना आपल्या राज्यात राबवली जात आहे. या योजने करिता OBC, VJNT, NEET या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज हा या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सन 2023-24 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल (free tablet for students).

हे पण वाचा: Rooftop Solar Yojana: योजनेतून अनुदान मिळवा आणि छतावर सोलर पॅनल बसवा! विजबिलापासून आयुष्यभरासाठी मिळेल मुक्तता

Also Read

या योजनेची उद्दिष्ट काय आहेत

१) महा ज्योतीच्या या योजनेच्या आधारे सन 2023-24 मध्ये राज्यातील सर्व अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेइ, नीट आणि सीईटी या परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करणे हा या संस्थेचा प्रथम व मुख्य हेतू आहे.

२) दहावीनंतर अनेक विद्यार्थी हे इंजिनिअरिंग आणि मेडिकल याची तयारी करतात. परंतु सर्वांचीच आर्थिक परिस्थिती सुदृढ नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणे सर्वांनाच शक्य होत नाही (free tablet yojana 2023 Maharashtra). अशा गोर गरीब विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे.

या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत

१) अर्जदार हा दहावी पास असला पाहिजे म्हणजेच त्याचे दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका

२) अर्जदार हा अकरावी मध्ये फक्त विज्ञान शाखेतील असला पाहिजे त्याचे कागदपत्र (free tablet Yojana Maharashtra).

३) ओबीसी, भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गांसाठी त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे.

४) या सर्वांबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील अत्यंत आवश्यक आहे.

या योजने करिता पात्रता काय आहे

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि अकरावी मध्ये त्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे.
  • ओबीसी, भटक्या जाती व जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थी हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
  • शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये 70 टक्के होऊन जास्त गुण तर आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक राहील.

Free Tablet Yojana: या योजनेसाठी अर्ज कोठे करावा

१) महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अर्ज हा ऑनलाइन रित्या करायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ :- www.mahajyoti.org.in

२) त्यासाठी विद्यार्थ्यांना महाज्योतींच्या या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यायचे आहे.

३) तुम्ही या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यावरती तेथे नोटीस बोर्डवर क्लिक करून आपला प्रवेश अर्ज अपलोड करावा.

Leave a Comment