Gharkul Yojana

सरकार घरकुल योजनेतून (Gharkul Yojana) गरजू/गरीब लोकांना आर्थिक मदत करून पक्की घरे देते. यादीत नाव नसल्याने काही लोकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सरकारने नवीन यादी जारी केली आहे. त्यामध्ये पात्र नागरिकांची नावे देण्यात आलेली आहेत.