Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

Goat Rearing | शेतकरी मोठ्या जिद्दीने आणि फार कष्टाने शेती करतात. शेती करताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किंवा शेतमालाला जास्त असा भाव मिळेलच असं नसत. कारण शेतमालाच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असतो. म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान हि सोसाव लागत. यामुळेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा जसे (शेळीपालन) अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतात. पशुपालनात शेळीपालनाचा (Goat Rearing) व्यवसाय फायद्याचा आहे. शेतकऱ्यांनी शेळीपालन (Goat Rearing) करून आर्थिक नफा कमवावा म्हणून सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत असतात.

Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना

शेतकऱ्यांसाठी 2021 आणि 2022 या वर्षापासून केंद्र सरकारने पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेसाठी मंजूरी देण्यात आली होती. तर शेतकऱ्यांना राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळी, मेंढी, कुक्कुटपालन व वराह पालनाकरीता 50% अनुदान उपलब्ध करून देणार आहे.

Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

कागदपत्रे कोणती लागतात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे योजनेचे उद्दिष्ट?

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सरकार शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भर देत आहे. खाद्य आणि चाऱ्याची मागणी आणि उपलब्धता यातील तफावत भरून काढणे. देशी जातींचे संवर्धन आणि सुधारणा करणे हा मुख्य उद्देश आहे. या सर्वांशिवाय भूमिहीन, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करणे. जागरुकता वाढवणे आणि पशुपालक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक उन्नतीची गरज आहे.

Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान

अर्ज कसा करायचा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूपजॉईन करा
जॉईन टेलेग्राम ग्रूपजॉईन करा
जॉईन

2 thoughts on “Goat Rearing | शेतकऱ्यांनाच नाहीतर सामान्यांनाही मिळतंय ‘या’ योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालनासाठी 50 टक्के अनुदान”

Leave a Comment