Good News For Anganvadi Sevika अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली दुपटीने वाढ, पहा आता किती मिळणार त्यांना पगार.?

Good News For Anganvadi Sevika मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीबद्दल शासन निर्णयाप्रमाणे त्यांना अगोदर 2500 हजार रुपयापर्यंत प्रति महिना मानधन देण्यात येत होते आणि आता मित्रांनो यामध्ये 1 हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली असून आता तब्बल 3500 हजार रुपये मानधन अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. तसेच मित्रांनो मिनी महाराष्ट्र अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना अगोदर तीन हजार रुपये मानधन होते आता शासनाने त्यामध्ये वाढ करून 1250 रुपयांनी वाढ केलेली आहे तर मित्रांनो आता या महाराष्ट्र मिनी अंगणवाडी सेविकांना 4500 पाचशे रुपये मानधन मिळणार आहे म्हणजे हे जवळपास दुप्पट मानधन असल्यासारखे शासनाने त्यांना दिलेली आहे.