.त्या पर्यायावर क्लिक करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा कामाचा वर्ग कामाचे स्टेटस आणि आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शिअल इयर निवडायसाठी परत एकदा पर्याय उपलब्ध होतील. तिथे कामाचा वर्ग मध्ये ऑल या पर्यावरण म्हणजे जो पहिलाच पर्याय आहे या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर वर स्टेटस या पर्यायामध्ये पण ऑल या बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर फायनान्शिअल इयर मध्ये म्हणजे तुम्हाला कोणत्या वर्षाचे कामाचा रिपोर्ट पाहिजे आहे तर तो ते वर्ष निवडायचे तर आपण 22-23 वर्षे निवडून 22 23 वर्षे निवडल्यानंतर लगेच खाली आपल्या गावामध्ये सुरू असलेले योजना आणि त्यांचे लाभार्थ्यांची यादी दिसण्यास चालू होतील.