नोंदणी कशी कराल

नोंदणी कशी कराल

  • तुम्ही https://wss.mahadiscom.in/wss/wss_AG_PP_Consent.aspx या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
  • त्यावरून तुम्ही सौर पंपासाठी नोंदणी करू शकता.
  • या पेजवर तुम्हाला ग्राहक क्रमांक विचारला जाईल.
  • त्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
  • त्यावर विचारलेली माहिती अचूक भरून तुम्ही सौर पंपासाठी नोंदणी करू शकता.
  • अशाप्रकारे शेतकरी सौर पंपासाठी नोंदणी करू शकतात.