imd alert ‘या’ जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा

येल्लो अलर्ट मधील जिल्हे -जोरदार पावसाचा इशारा

 

imd alert सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हिंगोली

 

ऑरेंज अलर्ट मधील जिल्हे ( अति जोरदार पावसाचा इशारा )

 

गडचिरोली चंद्रपूर

रेड अलर्ट

 

 

रेड अलर्ट चा अर्थ काय

 

ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये अति मुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज दिला जातो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट दिला म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता असते.याच गोष्टीमुळे नागरिकांना शक्यतो घरी राहण्याची सूचना केली जाते

 

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय

 

ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्ट म्हणजे अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.अशा वेळेस पण नागरिकांना शक्यतो काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो

 

येल्लो अलर्ट म्हणजे काय

 

येल्लो अलर्ट म्हणजे आगामी येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक संकट येण्याची शक्यता असते. तुमच्या दररोजच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची सूचना केली जाते.

 

ग्रीन अलर्ट म्हणजे काय

 

ग्रीन अलर्ट म्हणजे परिस्थिती सामान्य आहे परिस्थिती पावसाची परिस्थिती सामान्य असेल अशावेळी कुठलेही निर्बंध नागरिकांवर घातले जात नाहीत

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment