Increase Anganvadi Sevika salary: अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये होणार दुपटीने वाढ, पहा किती वाढणार पगार?

Increase Anganvadi Sevika salary: आज आपण आपल्या पोस्टमध्ये अंगणवाडी सेविकांच्या पगाराविषयी पाहणार आहोत. जीकी खूप मोठी खुशखबर आहे आणि सध्या वीस हजार अंगणवाडी पदभर सेविकांच्या पदभरतीला सुद्धा मान्यता प्राप्त झालेली असून अंगणवाडी सेविकांना सध्या दुहेरी आनंद साजरा करायला मिळणार आहे.

Increase Anganvadi Sevika salary: मित्रांनो त्यांच्या मानधनांमध्ये सुद्धा दुपटीने वाढ करण्यात आलेली असून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची तब्बल 20,000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू देखील करण्यात आलेली आहे. मित्रांनो अंगणवाडी सेवकांच्या कोरोना काळातील मदत त्यांनी गोरगरीब नागरिकांची केली होती. हि मदत लक्षात घेता सरकारने त्यांना यावर्षी मानधन दुप्पट करण्याचा विचार करण्यात आलेला असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा हा निर्णय घेण्यात आला आहे. (Increase Anganvadi Sevika salary 2023)

Increase Anganvadi Sevika salary 2023: याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झालेला असून हा शासन निर्णय देखील आज आपण यामध्ये आपल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना दाखवणार आहोत. मित्रांनो अंगणवाडी सेविका या काही अल्पशा कमी पगारांमध्ये काम करत आहेत आणि त्यांचे आर्थिक गरजा सुद्धा या पगारांमध्ये पूर्ण होण शक्य नाही.

या सर्व बाबी महाराष्ट्र सरकारने लक्षात घेता अंगणवाडी सेविकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने आयुष्य जगता यावं आणि त्यांना सुद्धा चांगला पगार हा मिळावा यासाठी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या शासन निर्णयाला मंजुरी दिली आहे. तर मित्रांनो अंगणवाडी सेवकांना आता किती पगार वाढणार आहे, तसेच काय हा शासन निर्णय आहे तो तुम्हाला पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Increase Anganvadi Sevika salary

अंगणवाडी सेविका पगारवाढ शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment