Cotton Rate: शेतकऱ्यांना विशेष माहिती Special information for farmers शेतकऱ्यांना कापूस विकण्यास भाग पाडण्यासाठी सरकार विदेशातून कापूस आयात करण्याचा बहाणा करीत आहे, भारत देशाप्रमाणे इतरही देशात नैसर्गिक कारणाने कापसाचा तुटवडा निर्माण झाला आहे, कोणताही देश स्वतःची गरज पूर्ण न करता कोणत्याही देशाला कापूस निर्यात करणार नाही, म्हणून याचा कारणाने भारताला सुद्धा बाहेर देशातून कापूस मिळणार नाही. त्यांना आपल्या शेतकऱ्यांकडूनच कापूस विकत घ्यावा लागेल, भाव पाडण्यासाठी हा मोठा बहाणा व्यापारी लोक किंवा दलाल करीत असून शेतकऱ्यांनी आपला पांढरा सोना 15 हजार प्रती क्विंटल पेक्षा कमी भावाने विक्रीला नेऊ नये.