Job Alert CRPF मध्ये तब्बल १.३० लाख जागांवर भरती; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार

Job Alert CRPF मध्ये मोठी भरती होणार आहे. या भरतीद्वारे, कॉन्स्टेबल job alert (जनरल ड्यूटी) पदाच्या एकूण 1,30,000 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

गृह मंत्रालयाने या संदर्भात नोटीस प्रकाशित केली आहे. मात्र, अर्ज करायची तारीख याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही पदे थेट भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

रिक्त जागांचा तपशील | Job Alert CRPF

मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसनुसार, कॉन्स्टेबलच्या job alert एकूण १,२९,९२९ जागांवर भरती घेतली जाणार आहे. यामधील १,२५,२६२ जागा पुरुष उमेदवारांसाठी व ४,४६७ जागा महिला उमेदवारांसाठी असणार आहेत.

यासोबतच माजी अग्निवीरांसाठी १०% जागा राखीव ठेवल्या आहेत. कॉन्स्टेबल पदावर माजी अग्निविरांची नियुक्ती केली जाणार आहे. | Job Alert CRPF

कोण-कोण अर्ज करू शकतो? job alert

या पदांसाठी job alert अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तपशीलवार माहिती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर तुम्हाला कळवले जाईल.

निवड कशी होईल ?

या पदांसाठी उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी (Medical test) आणि लेखी चाचणीद्वारे होणार आहे.

पुढील टप्प्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या 2 परीक्षा उत्तीर्ण असतील तरच ते परीक्षेच्या पुढील टप्प्यात पात्र असणार आहेत.

एवढा पगार मिळेल.

या पदांसाठी प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा आहे आणि या दरम्यान त्यांना वेतन मॅट्रिक्सनुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे. अर्ज सुरू होण्याच्या तारखांबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सविस्तर नोटीस लवकरच प्रसिद्ध केली जाईल, त्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment