Krushi Vibhag Recruitment 2023 राज्याच्या कृषी विभागात तब्बल ६० जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

Krushi Vibhag Recruitment 2023: कृषी विभागामार्फत विविध पदांसाठी भरती काढली आहे. यासाठीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेद्वार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

यासाठी एकूण ६० जागांसाठी भरती होणार आहे.

रिक्त पद आणि शैक्षणिक पात्रता

१. लघूटंकलेखक / Short Typist 28

शैक्षणिक पात्रता – Krushi Vibhag Recruitment 2023

  • माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण (१० वी पास आवश्यक)
  • शॉर्ट हँड टायपींग स्पीड किमान ८० शब्द प्रती मिनिट आवश्यक
  • इंग्रजी टायपिंग गती किमान ४० शब्द प्रति मिनिट
  • मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनिट
  • व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यक.

२. लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 29

शैक्षणिक पात्रता – Krushi Vibhag Recruitment 2023

  • माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण (१० वी पास आवश्यक)
  • शॉर्ट हँड टायपींग स्पीड किमान १०० शब्द प्रती मिनिट
  • इंग्रजी टायपिंग गती किमान ४० शब्द प्रति मिनिट
  • मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनिट
  • व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यक.

३. लघुलेखक (उच्च श्रेणी)/Stenographer (Higher Grade) 03

शैक्षणिक पात्रता –

  • माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण (१० वी पास आवश्यक)
  • शॉर्ट हँड टायपींग स्पीड किमान १२० शब्द प्रती मिनिट
  • इंग्रजी टायपिंग गती किमान ४० शब्द प्रति मिनिट
  • मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनिट
  • व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यक.

वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे (मागास वर्गासाठी ०५ वर्षे सूट)

परीक्षा फी – ७२० रुपये (मागास वर्गिय, आ. दु. घ., अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक – ६५० रुपये)

वेतन – लघुटंकलेखक – २५,२०० ते ८१,१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

लघुलेखक (निम्न श्रेणी) – ३८,६०० ते १, २२, ८०० (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

लघुलेखक (उच्च श्रेणी) – ४१,८०० – १, ३२, ३०० (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

कामाचं ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी – https://www.krishi.maharashtra.gov.in/

Leave a Comment