शेतकर्यांसाठी 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकर्यांसाठी सोलार पंप योजनेमध्ये नवीन कदम. कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत महावितरणकडून शेतकर्यांना दिले जाणार आहे 2 लाख सोलार पंप. या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचा जीवन होणार अधिक सुगम!

कुसुम सोलार पंप योजना शासन निर्णय

शासनाने मंजूर केलेल्या 1,00,000 पारेषण विरहित सौर कृषी पंप स्टेट मोडेल एजन्सी मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविण्यात आलेल्या उर्वरित किंवा प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी मान्यता देण्यात आली आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

Kusum Solar Yojana केंद्रशासनाने दिनांक 30 ऑगस्ट 2022 च्या आणि 19 जानेवारी 2024 च्या केंद्रशासनाच्या आदेशान्वये महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या 2 लाख पारेषण विहिरीत सौर कृषी पंप राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी आणि पीएम कुसुम घटक-बी योजनेच्या पोर्टलवर शेतकर्यांकडून आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जामधून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

नवीन अनुक्रमांक खालीलप्रमाणे समाविष्ट महाऊर्जाने पीएम-कुसुम घटक-ब साठीच्या पोर्टलवर महावितरण कंपनी लवकरात लवकर access द्यावा. सदर पोर्टलवर अर्जदारांची एकच ज्येष्ठता सूची राहील. सदर जेष्ठता सूचीनुसारच महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जदारांची सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करावयाची आहे. त्यानुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल तातडीने करण्यात यावेत. Kusum Solar Yojana

सौर कृषीपंप बसविण्यात आलेल्या लाभार्थी शेतकर्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकर्यांनी सौर कृषी पंप विक्री किंवा हस्तांतरण केल्यास त्यांच्या विरोधात महाऊर्जा किंवा महावितरणकडून कठोर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात येईल.

Leave a Comment