7-12 ओळखा बोगस का खरा? असा पहा

शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा (७/१२) असतो. कारण सातबारा मुळेच सदर जमीन (Land Proof) कोणाची आहे, याची सगळी माहिती सातबारा च्या आधारावर कळते. कारण बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, त्यामुळे पुरावा हि काळाची गरज आहे. आपला मालकी (Financial) हक्क सादर करण्यासाठी आणि आपली जमीन (Department of Agriculture) दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये. म्हणून शेतकऱ्यांसाठी (Agriculture) सातबारा प्रचंड महत्वाची भूमिका बजावतो.

जावे लागेल. या साईट वर आल्यानंतर पर्सनल माहिती भरून घ्या. नंतर खाली Address Information याच्यामध्ये माहिती भरून घ्या. नंतर खाली Login Information दिसत आहे. तिथे युजर आयडी म्हणून तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. लॉगीन आयडी भरल्यानंतर चेक Check Availability या पर्यायावर क्लिक करा.

 

7-12

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला समोर एक सेक्युरिटी प्रश्न निवडायचा आहे आणि त्याच्या पुढील बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली एक पाच अंकाचा कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा तुम्हाला समोरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि Submit या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुमच युजर आयडी आणि पासवर्ड तयार झालं आहे. आता Click Here या पर्यायावर क्लिक करा.

 

 

नंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घ्या. नंतर कॅप्चा टाकून लॉगीन या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला 7-12 डाऊनलोड करण्यासाठी एक ७/१२ काढायचा असेल तर १५ रु. लागणार आहेत. तर तुम्हाला आता Recharge Account या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला वॉल्लेट मध्ये पैसे जमा करायचे आहेत. तुम्हाला वॉल्लेट मध्ये कमीतकमी १५ रुपये जमा करण गरजेच आहे. कारण आपल्याला एक सातबारा डाऊनलोड करण्यासाठी कमीतकमी १५ रुपये लागणार आहेत.

 

तुम्ही वॉल्लेट मध्ये पैसे जमा केल्यानंतर आता सातबारा डाउनलोड करण्यासाठी Digitally signed 7-12 या पर्यायावर क्लिक करा. पहिल्या पर्यायामध्ये तुमचा जिल्हा निवडा, नंतर तालुका निवडा आणि नंतर गाव निवडा. आता खाली तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे.गट नंबर टाकल्यानंतर गट नंबर निवडा या पर्यायावर क्लिक करून गट नंबर निवडायचा आहे. गट नंबर निवडल्यानंतर खाली डाऊनलोड हा पर्याय दिसेल. सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला डाऊनलोड या बटणावर क्लिक करा. आता तुमचा सातबारा डाऊनलोड झाला आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment