Land Record Maharashtra Online | शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, घरबसल्या पहा

Land Record Maharashtra Online: ग्रामीण भागातील म्हणजेच गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये, लोका-लोकांमध्ये शेतीच्या जमिनीवरून वाद ठरलेला.. हा वाद कधी एवढा विकोपाला जातो, की त्यातून मारामाऱ्या होतात. तसेच यामुळे कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जातं..

 

तुम्ही कधी ना कधी बातम्या मध्ये म्हणा किंवा वृत्तपत्रात ऐकले असेल की, भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये, लोका-लोकांमध्ये शेत जमिनीसाठी केले भांडणे.. अशा अनेक बातम्या तुमच्या कानावर येत असतील. कधी असे होते की, कोणती जमीन कोणाच्या नावावर आहे, हे माहित नसते. अशा अनेक कारणांमुळे वादविवाद होतात.

 

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment